Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Ahmednagar : अहमदनगर ते बांग्लादेश सद्भावना सायकल रॅलीला सुरुवात

Array



<p>1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला आणि बांग्लादेशच्या निर्मितीला &nbsp;50 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नगरमधून 100 सायकल स्वारांची रॅली निघाली आहे. दोन देश आणि 5 राज्यांचा प्रवास पूर्ण करून ही रॅली बांग्लादेशच्या नौखालीपर्यंत प्रवास करणार आहे. 2 ऑक्टोबरला निघालेली ही रॅली सध्या बंगालमध्ये पोहोचली आहे. नगरमधील स्नेहालय या संस्थेच्या वतीनं या सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. केरळ, लंडन या ठिकाणचे काही सायकलस्वारही या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. तसंच या सद्भावना रॅलीमध्ये 5 अंध सायकलस्वारांनीही मोठ्या हिमतीनं सहभाग घेतलाय. या रॅलीचा एकूण प्रवास 3 हजार किलोमीटरचा आहे. 16 डिसेंबरला विजय दिवसाचं औचित्य साधत ही रॅली बांग्लादेशात पोहोचणार आहे.</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here