Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
HomeKranti Redkar at Raj Bhavan : अभिनेत्री क्रांती रेडकर राजभवनात दाखल, भगतसिंह...
Array

Kranti Redkar at Raj Bhavan : अभिनेत्री क्रांती रेडकर राजभवनात दाखल, भगतसिंह कोश्यारींची घेणार भेट



<p>समीर वानखेडेंच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर राजभवनात दाखल झाल्या आहेत. भगतसिंह कोश्यारी यांची त्या भेटी घेतील. नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंची बदनामी केली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे आणि या संदर्भात ही भेट असल्याची माहिती आहे. या वेळी समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहिण यास्मिन वानखेडेही त्यांच्ये सोबत आहेत.&nbsp;</p>



Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments