Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Devendra Fadnavis on Nawab Malik Land : काय आहे नवाब मलिक यांच्या जमीनीचा घोळ ?

Array



<p>Devendra Fadnavis : तुम्ही लंवगी फटका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यानी पत्रकार परिषद घेत मलिकांबाबत मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिकांनी 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. हे सर्व पुरावे मी तपास यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची माळ लावली होती.</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here