Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
HomeST Workers Strike : बुलढाण्यात एसटी वाहतूक ठप्प; जिल्ह्यातील अडीच हजार कर्मटचारी...
Array

ST Workers Strike : बुलढाण्यात एसटी वाहतूक ठप्प; जिल्ह्यातील अडीच हजार कर्मटचारी संपावर ABP Majhaजिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्ह्यातले अडीच हजार एसटी कामगार संपावर गेले आहेत. त्यामुळे एसटी सेवा ठप्प झाली असून प्रवाशांचे हाल झालेत. काल दिवसभरात जिल्ह्यातल्या आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे या संपानं बुलढाणा विभागाचं ३० ते ३५ लाख रुपयांचं नुकसान झालं. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी वाहतुकदारांनी अवास्तव भाडं आकारून वाहतूक सुरू केलीय. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

 Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments