Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ST Workers Strike : एसटीचा संप चिघळणार? पुणे, नाशिक, कोल्हापूरमधील परिस्थितीचा आढावा ABP Majha

Array



<p>राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी आज ठप्प झालीय. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज अधिक चिघळला आहे आणि त्यामुळे राज्यभरात अनेक डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. एसटी सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल होतायत. एकीकडे प्रवासाची गैरसोय आणि दुसरीकडे खासगी वाहतूकदारांकडून लूट यामुळे प्रवाशी हैराण झालेत. बस स्टँडवर प्रवाशांची गर्दी वाढतेय आणि एस मात्र ठप्प आहे असं चित्रं आज पहाटेपासून दिसू लागलंय.&nbsp;</p>



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here