Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2021 | सोमवार

Array


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2021 | सोमवार

1. एसटी संपाची कोंडी फुटण्याची शक्यता, कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत, संघटनेच्या भूमिकेकडे लक्ष https://bit.ly/3kBy7P9 तर एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका

 2.  पंढरपूर-आळंदी आणि देहू मार्ग चौपदीकरण होणार, पंतप्रधानांच्या हस्ते  ऑनलाईन भूमिपूजन, तर कोरोनाचे नियम पाळून पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेला परवानगी https://bit.ly/3H4tfeH 

3. तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात गुंतलीय का? मंत्री नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांना सवाल https://bit.ly/3kg48Mr   तर ‘ते’ प्रकरण घडलं त्यावेळी सेवेतही नव्हतो, मेहुणीसंदर्भातील मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं उत्तर https://bit.ly/3GYL0w1 

4. मुंबईचा पालकमंत्री म्हणून क्रूझ पार्टीचं निमंत्रण आलं होतं, अस्लम शेख यांचं स्पष्टीकरण, काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचाही दावा https://bit.ly/3qpS1zY 

5. नाशिक-पुणे महामार्गाचं काम अपूर्ण असतानाही टोलवसुली,  शिंदे टोलनाक्यावर वसुली करणाऱ्या कंपनीला सव्वा दोन कोटींचा दंड, रस्त्याचं काम पूर्ण न करणं महागात https://bit.ly/3ob5LvQ 

6. देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् नागरिकांना पुराचा फटका बसला,  पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची टीका https://bit.ly/3kiYrgK 

7. देशात गेल्या 24 तासांत  11 हजार 451 नवे रुग्ण, 266 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GZ60Tj  तर राज्यात गेल्या 24 तासात  892 रुग्णांची नोंद तर 16 जणांचा मृत्यू https://bit.ly/3qizwh8 

8. छत्तीसगडच्या सुकमात सीआरपीएफ कॅम्पमध्ये गोळीबार; चार जवानांचा मृत्यू, तीन जवान जखमी, जवानाकडूनच सहकाऱ्यांवर गोळीबार https://bit.ly/3BTag2T 

9.  राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कांरांचं वितरण, बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉ. रमण गंगाखेडकर आणि कंगना रनौतला पद्मश्री, तर पीव्ही सिंधुला पद्मभूषण https://bit.ly/3D0JWFy  

10. ICC T20 WC 2021, IND vs NAM Preview: भारत- नामिबिया आज आमने-सामने, दुबई आंतराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगणार सामना https://bit.ly/304TrEX 

ABP माझा स्पेशल

Demonitisation : मोदी सरकारच्या ‘त्या’ ऐतिहासिक निर्णयाला पाच वर्ष https://bit.ly/3wqClNU 

Dr Kamal Ranadive 104 Birth Anniversary : मराठमोळ्या डॉ. कमल रणदिवेंच्या जयंतीनिमित्त Googleकडून मानाचा मुजरा, बनवलं खास Doodle https://bit.ly/3CRzGPQ 

भारतात 33 लाखांहून अधिक बालकं कुपोषित; त्यापैकी 17.7 लाख तीव्र कुपोषित, RTI मधून भेदक वास्तव समोर https://bit.ly/3bVOile 

असाही जिव्हाळा… शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत पोलीस अधीक्षकांनी साजरी केली दिवाळी https://bit.ly/3H4uhr5 

T20 WC 2021 : विराट-रवी शास्त्रींना विजयी निरोप? भारत-नामिबिया यांच्यात औपचारिक सामना https://bit.ly/2YuaRuu 

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप – https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv 

Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here