Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Home'सरकारनं काढलेला जीआर आम्हाला मान्य नाही', ST कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते...
Array

‘सरकारनं काढलेला जीआर आम्हाला मान्य नाही’, ST कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची माहिती



<p><strong>ST workers strike</strong>&nbsp;मुंबई: एसटी कामगारांच्या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील प्रवाशांचे हाल झाले. त्यातच आता संपाची तीव्रता वाढल्याने राज्यभरातील प्रवाशांचे हाल सुरू आहेत. एसटी कामगारांच्या संपावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतुकीस मंजुरी दिली आहे. हा निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.&nbsp;</p>



Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments