Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

वकीलाला जमावाकडून मारहाण

Array


Authored by | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Nov 8, 2021, 10:14 AM

फटाके उडविताना हटकल्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह दहा ते बारा जणांच्या जमावाने एका वकीलाला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास महमंदवाडी येथे घडला.

 

पुणे : फटाके उडविताना हटकल्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह दहा ते बारा जणांच्या जमावाने एका वकीलाला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास महमंदवाडी येथे घडला. या वेळी घटनास्थळी पोलिस मार्शल दाखल झाल्यानंतर चार जणांनी घरात घुसून वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी बारा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिस दलात काम करणाऱ्या दोघांचादेखील समावेश आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : the lawyer was beaten by the mob
Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here