Google search engine
HomeUncategorizedVijay Pagare on Aryan Khan : Kiran Gosavi आणि Aryan Khan च्या...

Vijay Pagare on Aryan Khan : Kiran Gosavi आणि Aryan Khan च्या सेल्फी मुळे 18 कोटींचं नुकसान ?<p>Aryan Khan case :&nbsp; आर्यन खान प्रकरण घडवून आणलं गेलं असल्याचा धक्कादायक दावा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. किरण गोसावीने 50 लाख रुपये घेतले होते. संपूर्ण डिल मधील काही रक्कम अधिकारी यांना जाणार होती. सुनील पाटील मला स्वतः हे बोलला होता असे विजय पगारे यांनी म्हटले. विजय पगारे यांच्या दाव्यानंतर आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढण्याची शक्यता आहे.&nbsp;</p>Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments