Google search engine
HomeUncategorizedST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपावर आजही तोडगा नाही, प्रवाशांची...

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपावर आजही तोडगा नाही, प्रवाशांची मात्र गैरसोय



<p>एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत सुरु केलेल्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही. कारण कामगार संघटना संपावर ठाम आहेत. त्यामुळं याप्रकरणी सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्दश हायकोर्टान दिले आहेत. संपाबाबत कामगार संघटनांनी भूमिका स्पष्ट करावी असे आदेश न्यायालयानं दिले होते, पण एसटी कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील 250पैकी 59 डेपोंमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात आजही एसटी प्रवाशांची गैरसोय झाली आहे.&nbsp;</p>



Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments