Google search engine
HomeUncategorizedDiwali 2021 : अजितदादांच्या घरी Pawar कुटुंबीयांची भाऊबीज, सुनेत्रा पवारांकडून मेजवानीचा बेत...

Diwali 2021 : अजितदादांच्या घरी Pawar कुटुंबीयांची भाऊबीज, सुनेत्रा पवारांकडून मेजवानीचा बेत…<p>दिवाळीच्या निमित्तानं शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. आज भाऊबीजेच्या निमित्तानं बारामतीतल्या पवारांच्या घरी मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी झाली. पवारांच्या घरातली सर्वात मोठी पिढी अर्थात शऱद पवार यांच्या पिढीची भाऊबीज सुरुवातीला झाली. शरद पवार आणि त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांना त्यांच्या भगिनींनी ओवाळलं. त्यानंतर अजित पवार यांची ओवाळणी झाली त्याचप्रमाणे आमदार रोहित पवारांचे वडील आणि अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांची ही भाऊबीज पार पडली. आमदार रोहित पवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची भाउबीजही बारामतीत साजरी झाली.</p>Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments