BJP MLA Ashish Shelar : आशिष शेलार यांचं भाऊबीज सेलिब्रेशन! Bhaubeej CelebrationDiwali Bhaubeej : भाऊबीज (Bhaubeej) हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. हा बहीण-भावाचं नातेसंबंध धागा दृढ करणारा हा दिवस.  भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. आज शनिवारी ( 6 नोव्हेंबर) भाऊबीज साजरी केली जाणार आहे. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here