Google search engine
HomeUncategorizedDrugs on Cruise Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची...

Drugs on Cruise Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची उचलबांगडी<p style="text-align: justify;">मुंबई : काही दिवसांपासून समीर वानखेडे हे नाव खूप चर्चेत आहे. &nbsp;खासकरुन मुंबईमधील &nbsp;क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर&nbsp; समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. मात्र आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढला असून त्यांची बदली दिल्ली एनसीबी येथे करण्यात आली आहे.&nbsp; विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आला आहे.</p>Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments