मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बारामतीतील वक्तव्यावरून Narayan Rane यांची टीका, सेनेवरही टीकास्त्रNarayan Rane PC : भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, असं म्हणत आज पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांबाबत केलेली वक्तव्यही नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवत मुख्यमंत्र्यांच्या विरोधाभासी वक्तव्यांवर नारायण राणेंनी बोट ठेवलंय. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here