Diwali 2021 Laxmi Pooja Completed In The Stock Market, Muhurat Trading BeginsDiwali 2021, Lakshmi Pooja: दिवाळीच्या सणाचा उत्साह देशभरात सुरु आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दीपोत्सवाचा हा सण लक्ष्मीला समर्पित आहे. जे लोक पैशाच्या अभावामुळे त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी दिवाळी हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस असल्याचे मानले जाते. आजनरक चतुर्दशीच्या  दिवशी सहा देवांचे पूजन केले जाते. या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला असल्याची अख्यायिका आहे. या दिवशी यमाची आणि हनुमानाची पूजा केली जाते. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here