अवर्गीकृत

हादगाव डोका सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील हांगे व व्हाईस चेअरमन पदी रामधन भांगे यांची बिनविरोध निवड

डोका सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील हांगे व व्हाईस चेअरमन पदी रामधन भांगे यांची बिनविरोध निवड.

बीड/केज: हादगाव डोका सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली असून बिनविरोध उमेदवारांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत हादगाव डोका सोसायटी बिनविरोध झाली असून चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचा सत्कार शहरातील सहाय्यक निबंधक कार्यालय येथे सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीचे चेअरमन म्हणून हादगाव चे माजी सरपंच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे समर्थक सुनील हांगे तर व्हाईस चेअरमन म्हणून रामधन भांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच संचालक म्हणून भारत राऊ,मनीषा यादव, संगीता यादव श्रीराम वायबसे, उत्तम गदळे,विक्रम भांगे, बाबासाहेब भांगे, गोरख भांगे,गोविंद भांगे, कैलास भांगे व दिनकर यांची निवड करण्यात आली आहे
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मोठे साहेब तसेच सोसायटीचे सचिव गालफाडे साहेब यांच्यासह डोका गावचे सरपंच गोरख भांगे माजी सरपंच बाबुराव भांगे माजी उपसरपंच उमेश यादव माजी उपसरपंच महादेव वायबसे लालासाहेब वायबसे यांच्यासह गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button