पोलिस वार्तामहाराष्ट्र

शेकापचे जयंत पाटील साहेब नियतीच तुम्हाला खुर्चीवरून उठवेल आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तुम्हाला प्रोटोकॉल च्या खुर्चीवर बसवले

पोलिसांनो बस करा लाचारी पत्कराईचे आज या नेत्यांनी खुर्चीवरून उठवलंय उद्या तुम्हाला उद्या घरातून हाकलून देतील

रायगड पेन मध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयात जयंत पाटील जी तुम्ही आमच्या पोलीस अधिकारी यांना खुर्चीवरून उठवता प्रोटोकॉल नुसार तुम्हाला आमच्या बाजूला बसता येणार नाही उठा असे तुमचे शब्द तुम्हाला कोणी अधिकार दिला. पोलिसांनो बस करा लाचारी पत्कराईचे आज या नेत्यांनी खुर्चीवरून उठवलंय उद्या तुम्हाला घरातून हाकलून देतील किती दिवस झाले मी बेंबीच्या देटापासून बोलतोय एकत्र या मी राहुल दूबाले त्या पोलीस अधिकारी यांना पेन च्या भर चौकात मोठ्या खुर्ची वर बसून सन्मान करणार आम्हाला गरज नाही कोणाची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना खंबीर आहे महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी परिवार यांच्यासाठी लढण्यासाठी

राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकारण समन्वय समिती सदस्य 98 22 66 82 52

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button