आपला जिल्हावर्तमान महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे नेते सचिन मेघडंबर व आप्पासाहेब देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

वंचित बहुजन आघाडीचे नेते सचिन मेघडंबर व आप्पासाहेब देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

पाटोदा प्रतिनिधी /
पाटोदा तालुक्यातील युवा नेते सचिन मेघडंबर व आप्पासाहेब देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी व शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथे रक्तांची शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला युवकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला
५१ रक्तदात्याने रक्तदान केले यावेळी रक्तदान शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली .पाटोदा टी एच ओ डॉ.तांदळे साहेब, पंचायत समितीचे विस्ताराधिकारी जवकर साहेब ,पाटोदा पोलीस स्टेशनचे जमादार सानप साहेब सारुख साहेब पाटोदा नगरपंचायत चे नगरसेवक रामेश्वर गोरे नगरसेवक राजू जाधव आष्टी वरून आलेले बापूं नाना आहेर याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
यावेळी बोलताना सचिन मेघडंबर आप्पासाहेब देवडे यांनी सांगितले की रक्तदान ही एक आपली सामाजिक बांधिलकी समजून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे.५१ जणांनी रक्तदान केले पुढच्या वेळेस नक्कीच वाढव असा माणूस व्यक्त केला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंभूचे चॅरिटेबल ट्रस्ट जिल्हाध्यक्ष लखन वीर प्रसिद्धीप्रमुख दत्ता वाघमारे तालुकाध्यक्ष अनिकेत जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बीड येथील बीड ब्लड बँक सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते दीपक थोरात,नितीन इनकर,चेतन उबाळे, सागर गाडेकर बापूसाहेब कदम,मिलिंद देवडे ,राहुल बनसोडे सिद्धार्थ आगे ,अमर वार भवन, धम्मानंद जावळे व कांती लढा प्रतिष्ठान पाटोदा तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते मेघडंबर व आप्पासाहेब देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
पाटोदा तालुक्यातील युवा नेते सचिन मेघडंबर व आप्पासाहेब देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी व शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथे रक्तांची शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला युवकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला
एक्कावंन रक्तदात्याने रक्तदान केले यावेळी रक्तदान शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली .पाटोदा टी एच ओ डॉ.तांदळे साहेब, पंचायत समितीचे विस्ताराधिकारी जवकर साहेब ,पाटोदा पोलीस स्टेशनचे जमादार सानप साहेब सारुख साहेब पाटोदा नगरपंचायत चे नगरसेवक रामेश्वर गोरे नगरसेवक राजू जाधव आष्टी वरून आलेले बापूं नाना आहेर याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
यावेळी बोलताना सचिन मेघडंबर आप्पासाहेब देवडे यांनी सांगितले की रक्तदान ही एक आपली सामाजिक बांधिलकी समजून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे.५१ जणांनी रक्तदान केले पुढच्या वेळेस हा आकडा नक्कीच वाढवु असा भावना व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशंभूचे चॅरिटेबल ट्रस्ट जिल्हाध्यक्ष लखन वीर प्रसिद्धीप्रमुख दत्ता वाघमारे तालुकाध्यक्ष अनिकेत जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बीड येथील बीड ब्लड बँक सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते दीपक थोरात,नितीन इनकर,चेतन उबाळे, सागर गाडेकर बापूसाहेब कदम,मिलिंद देवडे ,राहुल बनसोडे सिद्धार्थ आगे ,अमर वार भवन, धम्मानंद जावळे व कांती लढा प्रतिष्ठान पाटोदा तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button