लोक प्रेरणाशैक्षणिक

यश गणेश निकाळजे इयत्ता १० वी. ८८.२०% गुण घेऊन उत्तीर्ण!

पुणे/महळुंगे कुमार. यश गणेश निकाळजे याचे ई. १० वी मध्ये ८८.२०% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन! यश ला असा प्रश्न केला की, पुढे काय? त्याने त्याच्या आवडी प्रमाणे सायन्स ला एडमिशन घायचे उत्तर दिले. म्हणून त्याला त्याच्या भविष्यातील शिक्षणा साठी खुप खूप शुभेच्या!
शुभेच्छुक: वर्तमान महाराष्ट्र न्यूज (मुख्य संपादक रवि उजगरे) तसेच गणेश निकाळजे, सीमा निकाळजे, मंगेश निकाळजे, वर्षा निकाळजे तसेच मामा, मामी, हर्षद दादा, दीदी, आणि सस्नेही मित्र परिवार व समस्त महळूंगे गावातील ग्रामस्थांनी खूप कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button