पोलिस वार्ताराजकीय क्षेत्र

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रवी राणा च्या प्रतिमेस लातूर प्रहारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू साहेबांच्या विरोधात विनापुरावा आरोप करणाऱ्या रवी राणा च्या प्रतिमेस लातूर प्रहारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले

जिल्हा प्रतिनिधी: लातूर प्रहारच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चु कडू यांच्या विरोधात बेताल वक्तृत्व करणाऱ्या आमदार रवी राणा च्या विरोधात छत्रपती शिवाजी चौक लातूर येथे प्रहार च्या वतीने त्यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले त्यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले चाकूर नगर पंचायत नगराध्यक्ष कपिल माखणे युवक जिल्हाध्यक्ष शंकर दादा विटकर उपजिल्हाप्रमुख नितीन जाधव उपजिल्हाप्रमुख विनोद तेलंगे जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी जाधव प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हाप्रमुख नितीन देशमुख शहर प्रमुख विश्वास कुलकर्णी चाकूर तालुकाप्रमुख वर्धमान कांबळे अहमदपूर तालुकाप्रमुख संभाजी केंद्रे उदगीर तालुकाप्रमुख रविकिरण बेलकुंदे निलंगा तालुकाप्रमुख वसीम पटेल औसा तालुकाप्रमुख दत्ता आनंदगावकर लातूर युवा तालुकाप्रमुख समाधान शिंदे रेनापुर तालुकाप्रमुख अमोल गोडबोले औसा युवक तालुकाप्रमुख आशुतोष खोत तानाजी लामजणे किनगाव शहर प्रमुख बाळू आमले मोहसीन शेख देवणी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भोसले प्रदीप इंगळे पाटील श्रीरामपूर तालुका संपर्कप्रमुख राजे संपूर्ण जिल्ह्यातील प्रहारसेवक व पदाधिकारी उपस्थित होते

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button