अवर्गीकृत

केज तालुक्यातल्या बनसारोळा गावातील शेतकरी काकडे अरुण विश्वनाथ काकडे यांनी दिला केज तहसीलदार यांना आत्मदहन करण्याचा ईशारा .

केज तालुक्यातल्या बनसारोळा गावातील शेतकरी काकडे अरुण विश्वनाथ काकडे यांनी दिला केज तहसीलदार यांना आत्मदहन करण्याचा ईशारा .

केज तालुक्यातल्या बनसारोळा गावातील शेतातील सर्वे नंबर 197 200 मधील शेतकरी काकडे आरुण विश्वनाथ यांचे शेत आहे सर्वे नंबर 197 200 मध्ये आहे अरुण विश्वनाथ काकडे यांनी वारंवार केज तहसील कार्यालयाला निवेदन देऊन देखील हा प्रश्न तसंच आहे सण 15.5.2016रोजी पंचनाम्या आधारे खुला करून दिला असतानादेखील सदरील रस्ता अडविला आहे तरी त्वरित खुला करून द्यावा असे शेतकरी अर्जदार लालासाहेब प्रभू काकडे व अरुण काकडे विठ्ठल काकडे राहणार बनसारोळा तालुका केज यांचा अर्ज दिनांक 28. 3 .2022 व 3. 5 .2022 तहसील कार्यालयाचा अर्ज 27 .4. 2022 त्यांना देण्यात आला आहे बनसारोळा येथील सर्वे नंबर 297 200 मधून जाणारा रस्ता आडवीला असून सदर रस्ता खुला करून देण्यात अशी मागणी शेतकरी यांनी केज तहसील कार्यालयाकडे केली आहे त्या अनुषंगाने सदरचा अर्ज क्रमांक 2. नियमधिन कारवाईसाठी पाठविण्यात आलेला होता परंतु सदर प्रकरणात अद्यापही आपला अहवाल प्राप्त झालेला नाही सदर अर्जावर कारवाई न झाल्यामुळे अर्जदार काकडे अरुण यांनी परत कार्यालयात अर्ज सादर करून सदर रस्ता खुला करून दिला नाही तर दिनांक 1.6 .2022 रोजी पासून काकडे अरुण सर्वे नंबर 97 200 वर गळफास घेऊन आत्मदहन करणार असले बाबत इशारा दिलेला आहे शेतीची मशागत तोंडावर आले आहे आणि शेतात जाण्याच्या रस्त्याला जर जेसीबीने खोदकाम केले तर शेतात जायचे कसे आणि पिक पिकवायचे कसे त्यातच थोडी शेती वरील सर्व कुटुंब चालते आणि जर शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर शेतात जाणार कसे आणि शेती कशी करणार कुटुंबाची उपजीविका कशाप्रकारे भागवणार शेतीची मशागत शेतावर जाण्याचा रस्ता खुला न झाल्यास शेतकरी अरुण काकडे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे तरी महसूल प्रशासनाने या प्रकरणाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही .दिवसांन दिवस तेच भाडणं आणि तेच अर्ज तेच निवेदन आणखीन किती चालणार हा प्रकार आता बास झाले अर्ज निवेदन आणि तारिख पे तारिख आशा गोष्टीना कंटाळून आता शेवटचा पर्याय उरला आहे. महसूल प्रशासन अधिकारी माय बाप आतातरी लक्ष ध्या साहेब .आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याची सर्वस्व जबाबदारी बनसारोळा गावचे सरपंच ग्रामसेवक गावचे तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी महसूल मंत्री यांच्यावर सर्वस्वी जबाबदार राहील.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button