बीड जिल्हासंपादकीय
मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार तुकाराम बापू येवले यांची निवड

बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार तुकाराम बापू येवले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ माजलगाव येथील ध्येय करिअर अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी ध्येय करिअर अकॅडमी चे संचालक प्रा. विनायक सरवदे, पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार पृथ्वीराज निर्मळ, पत्रकार सुभाष बोराडे, तसेच भोसले सर यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.