महाराष्ट्रलोक प्रेरणा
जगदंब मल्टिसर्व्हिसेस येथे राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी

माजलगाव ( पृथ्वीराज निर्मळ)
लोकमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून जगदंब मल्टी सर्विसेस अण्णाभाऊ साठे चौक माजलगाव येथे जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती दि. ३१ मे रोजी जगदंब मल्टी सर्विसेस अण्णाभाऊ साठे चौक माजलगाव येथे सकाळी दहा वाजता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जगदंब मल्टी सर्विसेस चे संचालक दत्ता गायकवाड, पत्रकार पृथ्वीराज निर्मळ, पवन चिंचाणे, प्रवीण फुलारे, दीपक फटाले, आकाश जाधव, दत्ता फुंडकर, उमेश महागोविंद, श्रीराम सागुते, विवेकानंद घोरपडे, प्रकाश वाघमारे, सौरभ येवले, अभिषेक नवघरे, नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.