ग्रामीण वार्ताबीड जिल्हालोक प्रेरणा
आयेशा शेख यांची दै.सूर्योदय च्या उपसंपादक पदी नियुक्ती
आयेशा शेख यांची दै.सूर्योदय च्या उपसंपादक पदी नियुक्ती

बीड प्रतिनिधी / दि.14 दैनिक सुर्योदयच्या उपसंपादक पदी आयेशा रफिक शेख यांची निवड, नियुक्ती पत्र देताना मुख्य संपादक गंगाधर काळकुटे, दैनिक सुर्योदयच्या कामाचा आवका वाढवण्यासाठी बीड सह महाराष्ट्रभर पसंत केला जात आसलेला. दैनिक सुर्योदयाच्या परिवारात गेल्या 4 वर्षा पासून कार्यरत असलेल्या प्रामाणिक, होतकरु आयेशा शेख यांना बडती देण्यात येत आहे. आपल्या कडुन भविष्यात दैनिकाने चांगले काम होईल या आपेक्ष सह करीता आपली नियुक्ती केली जाईल. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे.नियुक्ती पत्र देते प्रसंगी मुख्य संपादक गंगाधर काळकुठे, नवनिर्वाचीत उपसंपादक आयेशा रफिक शेख, जिल्हा प्रतिनिधी शेख फारूक,शेख फिरोज, व्यावस्थापक प्रविन वडमारे, आदी दिसत आहेत.